चंद्र समानार्थी शब्द मराठी 20+ | Moon Synonyms | Chandra Samanarthi Shabd In Marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी चंद्र समानार्थी शब्द मराठी 20+ | Moon Synonyms | Chandra Samanarthi Shabd In Marathi बघणार आहोत.

चंद्र समानार्थी शब्द मराठी, चंद्राचा समानार्थी शब्द मराठी, चंद्र का समानार्थी शब्द मराठी,चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या लेखात मिळेल. त्याचबरोबर चंद्राशी संबंधित काही महत्त्वाचे माहिती तुम्हाला या लेखात मिळेल

सदर पोस्टमध्ये आपन काय बघणार आहोत.
1.चंद्राविषयी माहिती Moon Information In Marathi
2.चंद्र समानार्थी शब्द मराठी | Moon Synonyms
3.Chandra Samanarthi Shabd In Marathi | Moon Synonyms
4.चंद्र का समानार्थी शब्द CHANDRA KA SAMANARTHI SHABD –
5.चाँद का पर्यायवाची शब्द | Moon Synonyms
6.Chandra ka Paryayvachi Shabd in Hindi –
7.चंद्रमा का पर्यायवाची शब्द संस्कृत में | Moon Synonyms
8.Faq’s
चंद्र शब्दा सम्बंधित विचारले जाणारे काही प्रश्न.

Table of Contents

चंद्राविषयी माहिती Moon Information In Marathi

सूर्यानंतर चंद्र हा सूर्यमालेतील सर्वात चमकणारा ग्रह आहे, परंतु त्याला स्वतःचा प्रकाश नाही, परंतु तो फक्त सूर्याच्या प्रकाशाने चमकतो. चंद्र हा सूर्यमालेतील पाचवा सर्वात मोठा उपग्रह आहे आणि पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे.पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 384404 किलोमीटर आहे, आणि चंद्र सुमारे साडेचार अब्ज वर्षांचा आहे.आपल्याला पृथ्वीवरून चंद्राचा केवळ 59% भाग पाहता येतो.चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या 6 पट कमी आहे आणि वातावरण नसल्यामुळे आकाश काळे दिसते.दरवर्षी चंद्र पृथ्वीपासून 4 सेमी दूर जात आहे.पौर्णिमा हा अर्धचंद्रापेक्षा नऊ पट अधिक तेजस्वी असतो.चंद्र आपल्या कक्षेत पृथ्वीभोवती फिरतो आणि एका क्रांतीचा कालावधी 27 दिवस, 7 तास, 43 मिनिटे आणि 11 सेकंद असतो.

चंद्राचा अर्थ – पृथ्वीभोवती फिरणारा पृथ्वीचा एकमेव उपग्रह

चंद्र समानार्थी शब्द मराठी | Moon Synonyms

चंद्र समानार्थी शब्द मराठी

चंद्रमा, सुधाकर, मयंक, शशांक, शशि, शीतभानू, शीतांशू, सुधांशु, सोम, हिमांशू, इंदू, चांदोबा, निशापति, मृगांक, रजनीनाथ,विधू अशी चंद्राला समानार्थी शब्द आहेत.

 

Chandra Samanarthi Shabd In Marathi

chandra – Chandrama, Sudhakar, Shashi, Rajninath, Indu, Nishanath, Himanshu, Shashank, Nakshtresh, Vidhu, Som, Chandoba, Shitbhanu, Sudhanshu, Mayank, mrugank

चंद्र का समानार्थी शब्द CHANDRA KA SAMANARTHI SHABD –

Chandrama, Himanshu, Chaand, Chandradev, Sarang, Rajneesh, Mayank, Shashi, Vidhu, Mehtab, Shudhakar, Nishapati, Kalanidhi, Shashank, Mrigang, Shudhakar, Rajnipati, Taranath, Chandda, Taarkesh, Shudhapati

चाँद का पर्यायवाची शब्द

चन्द्र के सभी पर्यायवाची शब्द चाँद, चन्द्र, हिमांशु, चन्द्रमा, सुधांशु, सुधाकर, सुधाधर, राकेश, शशि, सारंग, निशाकर, निशापति, रजनीपति, मृगांक, कलानिधि

Chandra ka Paryayvachi Shabd in Hindi

Chaand, Sudhaanshu, Sudhaadhar, Raakesh, Saarang, Nishaakar, Nishaapati, Rajaneepati, Mrgaank, Kalaanidhi, Himaanshu, Indu, Sudhaakar, Vidhu, Shashi, Chandrama, Taaraapati.

चंद्रमा का पर्यायवाची शब्द संस्कृत में

चन्द्र:, इंदु:, सोम:, कुमुदबांधव:, निशापति: ओषधीश:, राजा, रोहिणी-वल्लभ:, अब्ज:, शशाड़्क:, सुधांशु:, विधु:, ऋक्षेश:, अत्रिनेत्रप्रसूत:, नक्षत्रेश:, शशधर:, जैवातृक:, प्रालेयांशु:, श्वेतरोचि:, हिमांशु:, ग्लौ:, मृगाड़्क:, कलानिधि:, द्विजरा:, क्षपाकर:, राशि:, राकेश:, निशाकर: आदि हैं।

Faq’s

चंद्र शब्दा सम्बंधित विचारले जाणारे काही प्रश्न.

Q. चंद्रावर जाणारा पहिला भारतीय कोण?

भारतातील पहिले आणि जगातील १३८ वे अंतराळवीर राकेश शर्मा आहे.भारतातील चंद्रावर जाणारी प्रथम व्यक्ती म्हणजे ‘राकेश शर्मा’ आणि प्रथम भारतीय महिला अंतराळवीर ‘कल्पना चावला’ आहे.

Q. चंद्रावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो?

जर आपण चंद्रावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो याबद्दल बोललो, तर चंद्र पृथ्वीच्या कक्षेत कोठे आहे आणि आपण ज्या अंतराळयानामध्ये प्रवास करत आहोत, त्याचा वेग किती आहे यावर ते अवलंबून असेल. पृथ्वीवरून चंद्रावर पाठवलेल्या European Space Agency (ESA)
स्मार्ट-१ अंतराळयानला 1 वर्ष, 1 महिना आणि 2 आठवडे लागले.

तर न्यू होरायझन्स या चंद्रावर आतापर्यंतचे सर्वात वेगवान रॉकेट ने  हे अंतर कापण्यासाठी सुमारे 8 तास 35 मिनिटे लागली. कदाचित जेव्हा मानव खरोखरच चंद्रावर स्थायिक होण्यास सुरवात करेल, तेव्हा हा वेळ मध्यांतर आणखी कमी होईल?

Q. भारताच्या पहिल्या मोहिमेचे नाव काय आहे?

चांद्रयान (किंवा चांद्रयान-1) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्र अन्वेषण कार्यक्रमांतर्गत चंद्रावर प्रवास करणारे भारताचे पहिले अंतराळ यान होते. या मोहिमेअंतर्गत 22 ऑक्टोबर 2008 रोजी एक मानवरहित वाहन चंद्रावर पाठवण्यात आले आणि ते 30 ऑगस्ट 2009 पर्यंत सक्रिय राहिले.

Q. मनुष्य किती ग्रहांवर उतरला आहे?

शुक्र आणि मंगळावर मनुष्य उतरले आहेत. दुसऱ्या ग्रहावर लँडिंग तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे आणि लँडिंगचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.

Q. चंद्रावर पाणी आहे का?

होय, चंद्रावर पाणी आहे.

चंद्रावर चीनचे ‘चँग ५’ हे लँडर ज्या ठिकाणी उतरले, त्या ठिकाणच्या मातीच्या नमुन्यात पाण्याचा अंश आढळला असल्याचे ‘सायन्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.

चंद्र त्याच्या पृष्टभागावर पडणारा सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो त्यामुळे आपल्याला तो चमकत आहे असे वाटते.

Q. चन्द्र का पर्यायवाची शब्द क्या होता है?

चंद्र = चंद्रमा, हिमांशु, चाँद, चंद्रदेव, चन्दा मामा, ईद का चांद, सारंग, रजनीश, मयंक, शशि, विधु, मेहताब, सुधाकर, निशापति, कलानिधि, शशांक, मृगांग, सुधाकर, रजनीपति, तारानाथ, चन्दा, तारकेश,

Q. कोणता ग्रह उलटा फिरतो?

सूर्यमालेतील आठ ग्रहांपैकी बुध, पृथ्वी, मंगळ, शनि, गुरू, युरेनस आणि नेपच्यून हे सात ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात तर शुक्र हा एकमेव ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

Q. चाँद को उर्दू में क्या कहते हैं?

चांद = चांद, चंदा, माह, माहताब/मैह्ताब, क़मर

Q. चंद्रमा का पर्यायवाची शब्द संस्कृत में क्या होता है?

चन्द्र:, इंदु:, सोम:, कुमुदबांधव:, निशापति: ओषधीश:, राजा, रोहिणी-वल्लभ:, अब्ज:, शशाड़्क:, सुधांशु:, विधु:, ऋक्षेश:, अत्रिनेत्रप्रसूत:, नक्षत्रेश:, शशधर:, जैवातृक:, प्रालेयांशु:, श्वेतरोचि:, हिमांशु:, ग्लौ:, मृगाड़्क:, कलानिधि:, द्विजरा:, क्षपाकर:, राशि:, राकेश:, निशाकर: आदि हैं।

Q. चाँद धरती से कितना दूर है

पृथ्वी और चंद्रमा के बीच की दूरी 384404 किमी है।

निष्कर्ष

तर मित्रांनो चंद्र समानार्थी शब्द मराठी या शब्दांचा आपण योग्य पद्धतीने सराव करावा अशी आमची इच्छा आहे. खास करून आपण सर्वांकरीता या लेखात उत्तम समानार्थी शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे. आशा आहे आपणास हे शब्द आवडले असतील. आपले विचार कमेन्ट करून नक्की कळवा. 

धन्यवाद…

हे देखील वाचा: समानार्थी शब्द मराठी 1000 | Samanarthi Shabd In Marathi | Synonyms In Marathi

हे देखील वाचा: सूर्य समानार्थी शब्द मराठी 20+ | Surya samanarthi shabd in Marathi | Surya Paryayvachi Shabd in Hindi

हे देखील वाचा: विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 | Virudharthi Shabd In Marathi | Antonyms Marathi | Opposite words In Marathi

हे देखील वाचा: मराठी निबंध लेखनअणि भाषण

10+ माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Marathi Nibandh | My Mother Essay in Marathi

हे देखील वाचा: 5+ मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela Apghat Marathi Nibandh | Mi Pahilela Apghat Marathi Essay

5+ माझे गाव निबंध मराठी 2022 | Maze Gav Marathi Nibandh | My village essay in marathi

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.