समानार्थी शब्द मराठी 1000+ | Samanarthi Shabd In Marathi | Synonyms In Marathi [With PDF]

समानार्थी शब्द मराठी 1000+ – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी समानार्थी शब्द मराठी 1000+ | Samanarthi Shabd In Marathi | Synonyms In Marathi | पर्यायवाची शब्द मराठी घेऊन आलो आहे.

समानार्थी शब्द हा समान + अर्थ असलेल्या दोन शब्दांपासून बनलेला आहे, म्हणजे समान अर्थ प्रकट करणारे शब्द. एखाद्या शब्दाचा अर्थ जसा आहे तसा प्रकट करणारे शब्द.

समानार्थी शब्द = समान + अर्थ

1.समानार्थी शब्द म्हणजे काय ?
2.समानार्थी शब्द मराठी 1000 | Samanarthi Shabd In Marathi | Synonyms In Marathi
3.अभ्यासाचे प्रश्न  Study Questions
4.Faq’s – समानार्थी शब्द मराठी 1000 | Samanarthi Shabd In Marathi

समानार्थी शब्द म्हणजे काय ?

मराठी भाषेत एका शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला जातो.एका शब्दासाठी असलेल्या समान अर्थाच्या दुसऱ्या शब्दांना समानार्थी शब्द किंवा समान अर्थाचा शब्द असे म्हणतात.

समानार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत Synonyms किंवा similar words म्हटले जाते.

आपण भाषेमध्ये बोलताना शब्दाचा वापर करत असतो. आपल्या शब्दांची रचना जितकी प्रभावी असते तेवढे बोलणे श्रवणीय होत असते. मराठी भाषेत पुष्कळदा एका शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला जातो. त्यामुळे आपल्या शब्दसंपत्तीमध्ये भर पडते. अशा समानार्थी शब्दांचा स्वतंत्र संग्रह करून ठेवण्याची सवय शालेय वयात लावून घ्यायला हवी. यामुळे आपली शब्दसंपत्ती वाढून आपण भाषा प्रभुत्व साधू शकाल.

समानार्थी शब्द मराठी 1000+ | Samanarthi Shabd In Marathi | Synonyms In Marathi | पर्यायवाची शब्द मराठी

अभिवादन – नमस्कार, वंदनअभिनेता – नट
अनाथ = पोरकाअपघात – दुर्घटना
अपराधी – गुन्हाअवर्षण – दुष्काळ
अत्याचार – अन्याय, जुलूमअग्नी – पावक, वन्ही, आग
अपराध – गुन्हा, दोषअपघात = दुर्घटना
अपमान – मानभंगअपाय – इजा
अहंकार – गर्व, घमेंडअपंग – व्यंग, लुळा, विकलांग
अमित – असंख्य, अगणित, अमर्यादअगत्य – अस्था, कळकळ, आपुलकी
अमाप – पुष्कळ, विपुलअपेक्षाभंग – हिरमोड
अनर्थ = संकटअपेक्षाभंग = हिरमोड

समानार्थी शब्द मराठी 1000 | Samanarthi Shabd In Marathi | Synonyms In Marathi

  • अरण्य – वन, जंगल, रान
  • अनर्थ – संकट
  • अचल – स्थिर, शांत
  • अविरत – सतत, अखंड
  • अपाय – इजा, त्रास
  • अमृत – पियूष, सुधा
  • अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
  • अभिनंदन = गौरव
  • अभिमान = गर्व
  • अभिनेता = नट
  • उणीव – न्यूनता, कमतरता
  • उपवन – बगीचा, बाग, उद्यान
  • उदास – खिन्न
  • उत्कर्ष – भरभराट
  • उपद्रव – त्रास, छळ
  • उपेक्षा – हेडसाळ
  • उत्सव – कार्यक्रम, समारंभ, सोहळा
  • उदर – पोट
  • उदास – खिन्न
  • उत्कर्ष – भरभराट
  • उपद्रव – त्रास, छळ
  • उपेक्षा – हेडसाळ
  • उत्सव – कार्यक्रम, समारंभ, सोहळा
  • ऊर्जा – शक्ती
  • अरण्य = वन, जंगल, कानन
  • अवघड = कठीण
  • अवचित = एकदम
  • अवर्षण = दुष्काळ
  • अविरत = सतत, अखंड
  • अडचण = समस्या
  • अलक्ष = परमेश्वर, ईश्वर, देव, अलख, ईश, भगवान
  • उणीव – न्यूनता, कमतरता
  • उपवन – बगीचा, बाग, उद्यान
  • उदर – पोट

[1000+] समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd In Marathi

  1. ऊर्जा – शक्ती
  2. ॠण – कर्ज
  3. ॠतू – मोसम
  4. अभ्यास = सराव
  5. अन्न = आहार, खाद्य
  6. अग्नी = आग
  7. अरण्य – वन, जंगल, रान, विपिन
  8. अचल = शांत, स्थिर
  9. अचंबा = आश्चर्य, नवल
  10. अतिथी = पाहुणा
  11. अत्याचार = अन्याय
  12. अस्थिर – चंचल, क्षणिक
  13. अनुकरण – नक्कल, माकडचेष्टा
  14. अंधार – तम, काळोख, तिमिर
  15. अपराध = गुन्हा, दोष
  16. अपमान = मानभंग
  17. अपाय = इजा
  18. अश्रू = आसू
  19. अंबर = वस्त्र
  20. अमृत = सुधा, पीयूष, संजीवनी
  21. अहंकार = गर्व
  22. अंक = आकडा
  23. अग्नी – विस्तव्य, पावक, निखारा, हुताशन, अनल
  24. अश्व – तुरंग, घोडा, वारू, वाजी
  25. अर्जुन – पार्थ, फाल्गुन, धनंजय, भारत
  26. अमर्याद – असंख्य, अगणित, अमित
  27. अंबर – गगन, नभ, अंतरिक्ष, आकाश, आभाळ
  28. अपयश – पराभव, हार, अपमान, अयश
  29. अवधी – समय, वेळ, काळ, अवकाश
  30. देव = सूर, ईश्वर, अमर, ईश

हे देखील वाचा: सूर्य समानार्थी शब्द मराठी 20+ | Surya samanarthi shabd in Marathi | Surya Paryayvachi Shabd in Hindi

समानार्थी शब्द मराठी 1000+ (Synonyms In Marathi )

  1. देह = शरीर, तनु, तन, काया
  2. नवरा = पती, वल्लभ
  3. आकाश = गगन, अंबर, व्योम, नभ, तारांगण, अंतरिक्ष, ख, अंतराळ, आभाळ
  4. गरुड खगेंद्र, व्दिजराज, वैनतेय
  5. गाणे गीत
  6. गाय धेनू, गो, गोमाता
  7. चौफेर भोवताली, सर्वत्र
  8. ठेकेदार मक्तेदार, कंत्राटदार
  9. छंद आवड, नाद
  10. आठवण = स्मरण, स्मृती
  11. आनंद = मोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष
  12. आवाहन = विनंती
  13. आश्चर्य = नवल, विस्मय, अचंबा
  14. आहार = भोजन, खाद्य
  15. झोका हिंदोळा
  16. नारळ श्रीफळ, जारियल
  17. निर्जन ओसाड
  18. नौदल आरमार
  19. पंक्ती ओळ, पतंग, रांग
  20. मत्सर व्देष, असूया
  21. मुलामा लेप
  22. ब्रीद बाणा, प्रतिज्ञा
  23. इंद्र = देवेंद्र, नाकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्रक्ष
  24. उदरनिर्वाह = चरितार्थ
  25. ऋषी = मुनी, साधू
  26. कपाळ = निढळ, भाल, ललाट, निटील
  27. कमळ = अंबुज, पंकज, नीरज, राजीव, नलिनी, अब्ज, सरोज
  28. विषण्ण कष्टी
  29. स्वेद घाम, धर्म
  30. क्षुधा भूक
  31. सुरेल गोड
  32. विनय नम्रता
  33. विवंचना चिंता, काळजी
  34. क्षीण अशक्त
  35. शेज शय्या, बिछाना, अंथरूण
  36. शिक्षक मास्तर, गुरु, गुरुजी
  37. साथ सोबत, संगत
  38. कावळा = वायस, एकाक्ष, काक
  39. काळजी = चिंता, फिकीर, विवंचना
  40. काळोख = अंधार, तिमिर, तम
  41. किरण = कर, अंशु, रश्मी
  42. गणपती = गजानन, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघनहर्ता, विनायक, विकट, हेरंब, गणेश, विग्नेश, गौरीनंदन, गौरीसुत, गौरीनंदन, गौरीसुत, व्यंकटेश
  43. गरज = जरुरी, आवश्यकता, निकड
  44. गर्व = अहंकार, ताठा
  45. गौरव = अभिनंदन, सन्मान
  46. दूध = दुग्ध, पय, क्षीर
  47. देऊळ = मंदिर, राऊळ, देवालय
  48. देव = सूर, ईश्वर, अमर, निर्जर, परमेश्वर, ईश
  49. देह = शरीर, तनु, तन, काया, वपु
  50. दैत्य = राक्षस, दानव, असुर
  51. धन = संपत्ती, द्रव्य, संपदा, दौलत
  52. धनुष्य = चाप, कोदंड, कमठा, धनु, कारमुक
  53. रात्र= अंधार, संध्याकाळ
  54. ओढा = झरा, नाला
  55. आभाळ = नभ, ढग , अंबर
  56. अगत्य = अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर, सन्मान, काळजी
  57. बाप = पिता, जनक, जन्मदाता, वडील, पालनहर्ता
  58. भरभराट = उत्कर्ष, प्रगती, चलती, विकास, उन्नती
  59. बारीक = बारका, सूक्ष्म, लहान, छोटा
  60. सोने = सुवर्ण, कनक, कांचन

हे देखील वाचा: विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 | Virudharthi Shabd In Marathi | Antonyms Marathi | Opposite words In Marathi

समानार्थी शब्द मराठी विषय samanarthi shabd marathi Vishay

  • सूर्य = रवि, भास्कर, मित्र, भानू, दिनकर, आदित्य, सविता, अर्क, दिनमणी
  • चंद्र = इंद्र, हिमांशु, शशी, सोम, निशाकर, शाशांक
  • महा = महान, मोठा
  • माणूस = मनुष्य, मनुज, मानव
  • मासा = मिन, मत्स्य
  • मित्र = स्नेही, सखा, दोस्त, सोबती, सवंगडी
  • मुनी = ऋषी, साधू
  • मुलगा = सूत, तनय, आत्मज, तनुज, पुत्र, नंदन
  • मुलगी = सुता, तनया, तनुजा, कन्या, आत्मजा, दुहीता, नंदिनी
  • भाऊ = अनुज, भ्राता, सहोदर, बंधु, ताकद,अग्रज
  • वारा = पवन, वात, समीर, मरु
  • पत्नी = दारा, जाया, आर्या, वामांगी, वाहिनी कलत्र, अर्धांगिनी
  • पती= नवर, जीवनसाथी, आर्य
  • कन्या = मुलगी, पुत्री, सुता, तनया, तनुजा, आत्मजा, दुहिता, नंदिनी, लेक
  • हात = भूजा , बाहू, कर
  • यज्ञ = मख, याग, होम
  • युद्ध = लढाई, संगर, झुंज, संग्राम, समर, रण
  • रस्ता = मार्ग, पथ, वाट, पंथ
  • राग = संताप, क्रोध, त्वेष, रोष, कोप
  • राजा = भूपती, भूप, नृप, नरेश, नरेंद्र, भूपाल, नृपती, राय, लोकपाल, भूमिपाल, पृथ्वी, पती, प्रजापति, भुपेंद्र
  • रात्र = रजनी, यामिनी, निशा
  • अडथळा – मनाई, मज्जाव

चंद्र समानार्थी शब्द मराठी 20+ | Moon Synonyms | Chandra Samanarthi Shabd In Marathi

[List] समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd Marathi

  • लघुता = लहान, कमीपणा
  • लक्ष्मी = श्री, रमा, कमला, इंदिरा, पद्मा, वैष्णवी
  • जागरूक = जागृत, दक्ष
  • जीवन = आयुष्य
  • झाड = वृक्ष, तरू, द्रुम, पादप, रूख
  • झुंज = लढा, संग्राम, संगर, संघर्ष, युद्ध
  • झेप = उडी, उड्डाण, सूर
  • झोप = निद्रा
  • डोके = शीर, मस्तक, माथा
  • डोळा = नेत्र, नयन, लोचन
  • ढग = मेघ, अभ्र, पयोधर, जलद
  • तज्ज्ञ = जाणकार, निष्णात
  • तलवार = समशेर
  • तुरुंग = कैदखाना, कारागृह
  • तृण = गवत
  • वल्लरी = वेल, लता
  • वस्त्र = वसना, अंबर, पट
  • वाघ = व्याघ्र, शार्दूल
  • वानर = मर्कट, कपी, शाखामृग
  • वानगी = उदाहरन, दाखला
  • पर्वत = डोंगर, गिरी, अचल, अद्री
  • पाऊस = वर्षा, पर्जन्य, पानकळा
  • पाणी = जल, उदक, नीर, तोय, पय
  • पान = पर्ण
  • पाय = पद, चरण, पाऊल
  • पाहुणा = अतिथी
  • पुस्तक = ग्रंथ, पोथी
  • प्रख्यात = प्रसिद्ध
  • प्रतिष्ठा = सन्मान
  • प्राणी = जीव
  • प्रीती = प्रेम, माया, जिव्हाळा
  • प्रेरणा = स्फूर्ती
  • वारा = भवन, अनिल, मारुत, समीर, वायू, वात, समीकरण
  • विहार = क्रीडा, सहल, भ्रमण
  • मागमूस = थांगपत्ता
  • माणुसकी = मानवता
  • माणूस = मनुष्य, मानव, इसम
  • मासा = मत्स्य, मीन
  • मुजरा = अपि
  • मृत्यू = मरण
  • मोर = मयूर
  • यौवन = तारुण्य
  • रक्त = रुधिर
  • रणांगण = युद्धभूमी, समरभूमी
  • रहस्य = गूढ, मर्म
  • राग = क्रोध, संताप
  • राजा = नृप, भूपती

samanarthi shabd in marathi – मराठी व्याकरण समानार्थी शब्द

  • रिंगण = फेर, वर्तुळ
  • रियाज = सराव
  • रीत = पद्धत, रिवाज
  • नीच = तुच्छ
  • नेता = नायक, पुढारी
  • नौदल = आरमार
  • पशु = प्राणी, जनावर
  • पती = नवरा
  • पर्वत = नग, अचल
  • परिमल = सुवास, सुगंध
  • पाणी = जल, जीवन, वारी, नीर
  • पारंगत = निपुण
  • पान = पत्र, पर्ण
  • पोपट = राघू, रावा, शुक
  • पंक = चिखल
  • पंक्ती = रांग, ओळ
  • पंडित = शास्त्री, विद्वान
  • प्रकाश = उजेड, तेज
  • प्रजा = लोक, रयत
  • प्रपंच = संसार
  • संघ = गट
  • संदेश = निरोप
  • संशोधक = शास्त्रज्ञ
  • स्वामी = मालक
  • संकल्प = बेत, मनसुबा
  • स्वेद = घाम
  • सुर्य = दिनकर, प्रभाकर, रवी, भास्कर, आदित्य
  • उंदीर – मूषक
  • उपदेश – सल्ला
  • उस्ताह – हुरूप
  • एकजूट – एकी ,ऐक्य , एकता
  • एश्वर्य – वैभव ,श्रीमंती
  • औक्षण – ओवाळणे
  • मनोरंजन – करमणूक
  • कष्ट – मेहनत
  • कटी – कंबर
  • गोष्ट – कथा ,कहाणी
  • गंध – परिमळ ,वास
  • घोडा – वारू ,तुरंग ,अश्व ,हय
  • घर–निकेतन ,आलाय ,गेह ,निवास ,सदन ,ग्रह , भवन
  • चंद –सोम ,शशांक ,इंदू ,शशी ,सुधायू ,सुधाकर
  • चेहरा – वदन ,आनन ,तोंड ,मुख
  • ओटा – चौथरा
  • चौफेर – सर्वत्र ,चहूकडे ,भोवताली
  • कान – कर्ण , स्रोत
  • संग्राम = युद्ध
  • संशय = शंका
  • टंचाई – कमतरता
  • टुमदार – रम्य
  • ठसा – खूण
  • ठेकेदार – कंत्राटदार ,मक्तेदारी
  • ठग – लुटारू
  • डोके – माथा ,मस्तक ,शीर
  • डोल – तोरा ,ऐट
  • डोळा – नयन ,नेत्र ,लोचन ,चक्षु ,अक्ष
  • डोंगर – पर्वत
  • सिंह = वनराज, केसरी
  • स्त्री = महिला, वनिता, कामिनी
  • हताश = निराश
  • हरीण = मृग, सारंग
  • हत्ती = गज, कुंजर
  • हिम = बर्फ
  • हिम्मत = धैर्य
  • रुची = स्वाद, गोडी
  • अवर्षण = दुष्काळ
  • अविरत = सतत , अखंड
  • अडचण = समस्या
  • अभ्यास = सराव , परिपाठ , व्यासंग
  • अन्न = आहार , खाद्य
  • अग्नी = आग , अनल , विस्तव , वन्ही , अंगार , पावक , हुताशन , शिखी
  • अना = आणि
  • अगणित = असंख्य , अमर्याद
  • अचल = शांत , स्थिर
  • अचंबा = आश्चर्य , नवल
  • अतिथी = पाहुणा
  • अत्याचार = अन्याय
  • देखत = बघत , पाहत
  • दार = दरवाजा
  • दारिद्य = गरिबी
  • दौलत = संपत्ती , धन
  • धरती = भूमी , धरणी
  • ध्वनी = आवाज , रव
  • नदी = सरिता , तटिनी , तरंगिणी , जलवाहिनी
  • नजर = दृष्टी
  • नवरा = भ्रतार , वल्लभ , पती , कांत , नाथ , दादला , धव , अम्बुला
  • नक्कल = प्रतिकृती
  • नमस्कार = वंदन , नमन
  • नातेवाईक = नातलग
  • निश्चय = निर्धार
  • निर्धार = निश्चय
  • कपाळ = ललाट , भाल , कपोल , निढळ , अलिक
  • कष्ट = श्रम , मेहनत
  • कंजूष = कृपण
  • काम = कार्य , काज
  • काठ = किनारा , तीर , तट
  • काळ = समय , वेळ , अवधी
  • कान = श्रवण
  • कावळा = काक , एकाक्ष , वायस
  • कालांतराने = दिसामासागे
  • काष्ठ = लाकूड
  • कासव = कूर्म , कामट , कमठ , कच्छप , कच्छ
  • किल्ला = गड , दुर्ग
  • किमया = जादू
  • यश = सफलता
  • युक्ती = विचार , शक्कल
  • युद्ध = लढाई , संग्राम , लढा , समर
  • येतवरी = येईपर्यंत
  • योद्धा = लढवय्या
  • उक्ती = वचन
  • उशीर = विलंब
  • उणीव = कमतरता
  • उपवन = बगीचा
  • उदर = पोट
  • उत्कर्ष = भरभराट
  • उपद्रव = त्रास
  • उपेक्षा = हेळसांड
  • शिवार = शेत , वावर
  • शीण = थकवा
  • शील = चारित्र्य
  • शीतल = थंड , गार
  • शिक्षा = दंड , शासन
  • श्रम = कष्ट , मेहनत
  • सकाळ = प्रभात
  • सचोटी = खरेपणा
  • सफाई = स्वच्छता
  • अमाप – भरपूर, खूप, पुष्कळ, विपुल .
  • अमित – अपार, बहुत, असीम, अमर्याद, अतिशय.
  • अमृत – पियुष, सुधा, संजीवनी.
  • अरण्य – रान ,वन ,कानन ,विपिन ,जंगल.
  • अर्ज – प्रार्थना, विनंती.
  • अवघड – कठीण, बिकट.
  • अवचित – एकदम, अचानक.
  • अवर्षण – दुष्काळ.
  • अविरत – सतत, अखंड.
  • अश्रू – आसू.
  • अश्व – वारु, तुरंग, हय, घोड.
  • अहंकार – गर्व, घमेंड, दर्प, पोत.
  • अहंकार – गर्व, घमेंड.
  • अही – साप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग, फनी.
  • आई – माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री, जन्मदाती.
  • आकाश – आभाळ, गगन, नभ, अंबर, आवकाश, अंतरीक्ष, व्योम, ख, अंतराळ, वियत, वितान.
  • आख्यायिक – लोककथा ,दंतकथा.
  • आग्रह – हट्ट, हेका, अट्टाहास.
  • आजारी – पीडित, रोगी.
  • किमया – जादू, चमत्कार.
  • किरण – रश्मी, कर, अंशू, मयूख .
  • किल्ला – गड,दुर्ग, तट, कोट.
  • किळस – तिरस्कार, तिटकारा, वीट .
  • कीर्ती – प्रसिद्धी, ख्याती, नावलौकिक, लौकिक.
  • कील मेख, – खिळा, पाचर.
  • कीव दया, – करुणा, कृपा.
  • कुचंबणा – घुसमट.
  • कुटाळी – टवाळी, निंदा, कुचेष्टा, उपहास .
  • कुटी – झोपडी.
  • कुटुंब – परिवार.
  • कुडी शरीर – देह, दागिना .
  • कुतूहल – उत्सुकता.
  • कुत्रा – श्वान.
  • कुभांड – लबाडी, आळ, कारस्थान, कट.
  • कुरापत – खोडी.
  • कुरूप – विरूप ,विद्रूप.
  • कुशल – हुशार, चतुर, बुद्धिमान.
  • कृपण – चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार.
  • कृश – बारीक, हडकुळा, अशक्त.
  • पर्यायवाची शब्द मराठी
    छद – सर्वत्र ,चहूकडे ,भोवताली
  • छिद्र – भोक
  • छडा – तपास ,शोध
  • छबी – सौंदर्य
  • जरा – म्हातारपण
  • जयघोष – जयजयकार
  • जिज्ञस – पधार्थ
  • जखम – इजा ,व्रण
  • जीर्ण – जुने
  • जिव्हाळा – प्रेम ,माया ,ममता
  • झोका – हिंदोळा
  • झेंडा – निशाण ,ध्वज ,पताका
  • झुंबड – गर्दी
  • झांजर – पहाट
  • झाड – तरू ,वृक्ष
  • टंचाई – कमतरता
  • टुमदार – रम्य
  • ठसा – खूण
  • ठेकेदार – कंत्राटदार ,मक्तेदारी
  • ठग – लुटारू
  • डोके – माथा ,मस्तक ,शीर
  • डोल – तोरा ,ऐट
  • डोळा – नयन ,नेत्र ,लोचन ,चक्षु ,अक्ष
  • डोंगर – पर्वत
  • ढग – मेघ ,जलद ,अंबुद ,पयोद
  • ढीग – रास
  • तलाव – सारस ,तटाक ,तळे ,कासार
  • तरुण – जवान ,युवक
  • तंदूस्त – निरोगी
  • तहान – लालसा ,तृषा
  • धवल – पांढरे ,शुभ्र
  • नीच – तुच्छ , चांडाळ , अधम
  • निर्मळ – स्वच्छ ,निष्कलंक , विमल
  • निर्झर – झरा
  • निर्जल – ओसाड
  • नदी – सरिता , तटिनी ,जीवनदायीनी
  • नाथ – धनी, स्वामी
  • नारळ – श्रीफळ ,नारिकेल
  • नवनीत – लोणी
  • नजराणा – भेट ,उपहार
  • नगर – शहर ,पूर , पुरी
  • नौदल – आरमार
  • नेता – नायक, पुढारी
  • पाणी – जल , उदक, वारी , नीर जीवन ,पय ,सलील
  • पोपट – शुक , राघू ,रावा ,कीर ,
  • पारंगत – निपुण ,तरबेज
  • परिमल – सुवास ,सुगंध
  • पर्वत – नगर ,गिरी ,शेल ,अचल ,अद्री
  • पाळत – पहारा
  • पान – पर्ण ,पत्र ,पल्लव
  • परेड – कवायत
  • पगडा – प्रभाव
  • पंक – चिखल
  • पंक – चिखल
  • पंक्ती – राग , ओळ ,पंगत
  • पंडित – शास्री ,विद्वान ,बुद्धिमान
  • प्राचीन – पुरातन ,जुनाट
  • प्रतिक – चिन्ह, खुण
  • प्रपंच – संसार
  • प्रजा – लोक ,रयत ,जनता
  • प्रकाश – उजेड ,तेज
  • प्रताप – पराक्रम
  • प्रात:काळ – सकाळ ,उषा ,पहाट
  • प्रेम – माया ,लोभ ,स्नेह
  • प्रहर – वेळ
  • फरक – भेद ,भिनता
  • फुल – पुष्प, सुमन ,कुसुम
  • बैल – वृषभ ,पोळ ,खोंड
  • बेढब – बेडोल
  • बाप – वडील , पिता , जनक , तात,जन्मदाता
  • बंधन – निर्बंध , मर्यादा
  • बेत – योजना
  • बक – बगळा
  • कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
  • कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
  • कुचंबणा = घुसमट
  • कुटुंब = परिवार
  • कठोर = निर्दय
  • कावळा = काक काष्ठ = लाकूड
  • कुटी = झोपडी
  • कोठार = भांडार
  • कटी = कंबर
  • कार्य = काम
  • कपाळ = ललाट, भाल, निढळ
  • कान = श्रवण
  • कठीण = अवघड
  • कृपण = चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार
  • कोळिष्टक = जळमट
  • करमणूक = मनोरंजन
  • कोवळीक = कोमलता
  • कमळ = पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज
  • किल्ला = गड, दुर्ग
  • कृश = हडकुळा
  • कुतूहल = उत्सुकता
  • कष्ट = श्रम, मेहनत
  • कुत्रा = श्वान
  • कंजूष = कृपण
  • काळ = समय, वेळ, अवधी
  • कविता = काव्य, पद्य
  • कारागृह = कैदखाना, तुरुंग
  • कनक = सोने
  • कुशल = हुशार, तरबेज
  • काठ = किनारा, तीर, तट
  • किमया = जादू
  • काम = कार्य, काज
  • चरितार्थ = उदरनिर्वाह
  • चव = रुची, गोडी
  • चिडीचूप = शांत
  • चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू
  • चरण = पाय, पाऊल
  • चऱ्हाट = दोरखंड
  • चक्र = चाक
  • चिमुरडी = लहान
  • चौकशी = विचारपूस
  • चूक = दोष
  • चाक = चक्र
  • चेहरा = मुख
  • चिंता = काळजी
  • छिद्र = भोक
  • छान = सुरेख, सुंदर
  • छंद = नाद, आवड
  • जत्रा = मेळा
  • जमीन = भूमी, धरती, भुई
  • जन = लोक, जनता
  • जीव = प्राण
  • जीवन = आयुष्य, हयात
  • जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय
  • जग = दुनिया, विश्व
  • जंगल = रान
  • गौरव = अभिनंदन, सन्मान
  • चांदणे = चंद्रिका, कौमुदी, ज्योत्स्ना
  • जमीन = भु, भूमी, भुई, धरा
  • जरब = दरारा, दहशत, वचक, धाक
  • झाड = वृक्ष, तरु, पादक, दृम, रुख
  • डोके = शीर, मस्तक, मुर्धा, शीर्ष
  • डोळा = नयन, लोचन, नेत्र, अक्ष
  • डौल = दिमाख, ऐट, रुबाब
  • ढग = जलद, अंबुद, पयोधर, पयोद
  • ढेकूण = मुतकून, खटमल
  • तलवार = खडग, समशेर
  • तलाव = तटाक, तडाग, कासार
  • तोंड = वदन, आणण, मुख, तुंड
  • दिवस = वार, वासर, दिन, अह
  • देऊळ = मंदिर, राऊळ, देवालय
  • देव = सूर, ईश्वर, अमर, ईश
  • देह = शरीर, तनु, तन, काया
  • नवरा = पती, वल्लभ
  • आकाश = गगन, अंबर, व्योम, नभ, तारांगण, अंतरिक्ष, ख, अंतराळ, आभाळ
  • आठवण = स्मरण, स्मृती
  • आनंद = मोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष
  • आवाहन = विनंती
  • आश्चर्य = नवल, विस्मय, अचंबा
  • आहार = भोजन, खाद्य
  • इंद्र = देवेंद्र, नाकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्रक्ष
  • कावळा = वायस, एकाक्ष, काक
  • काळजी = चिंता, फिकीर, विवंचना
  • काळोख = अंधार, तिमिर, तम
  • किरण = कर, अंशु, रश्मी
  • गणपती = गजानन, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघनहर्ता, विनायक, विकट, हेरंब, गणेश, विग्नेश, गौरीनंदन, गौरीसुत, गौरीनंदन, गौरीसुत, व्यंकटेश
  • गरज = जरुरी, आवश्यकता, निकड
  • गर्व = अहंकार, ताठा
  • गौरव = अभिनंदन, सन्मान
  • दूध = दुग्ध, पय, क्षीर
  • देऊळ = मंदिर, राऊळ, देवालय
  • देव = सूर, ईश्वर, अमर, निर्जर, परमेश्वर, ईश
  • देह = शरीर, तनु, तन, काया, वपु
  • दैत्य = राक्षस, दानव, असुर
  • धन = संपत्ती, द्रव्य, संपदा, दौलत
  • धनुष्य = चाप, कोदंड, कमठा, धनु, कारमुक
  • नदी = सरिता, टटीनी, तरंगिनी
  • नमस्कार = वंदन, नमन, प्रणिपात, अभिवादन
  • नवरा = पती, वल्लभ, भ्रतार, धव, कांत
  • नोकर = चाकर, सेवक, दास
  • पत्नी = भार्या, बायको, कलत्र, अर्धांगी, कांता, दारा, जाया
  • आकाश = गगन, अंबर, व्योम, नभ, तारांगण, अंतरिक्ष, ख, अंतराळ, आभाळ
  • आठवण = स्मरण, स्मृती
  • आनंद = मोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष
  • आवाहन = विनंती
  • आश्चर्य = नवल, विस्मय, अचंबा
  • आहार = भोजन, खाद्य
  • इंद्र = देवेंद्र, नाकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्रक्ष
  • उदरनिर्वाह = चरितार्थ
  • ऋषी = मुनी, साधू
  • कपाळ = निढळ, भाल, ललाट, निटील
  • कमळ = अंबुज, पंकज, नीरज, राजीव, नलिनी, अब्ज, सरोज
  • कावळा = वायस, एकाक्ष, काक
  • काळजी = चिंता, फिकीर, विवंचना
  • काळोख = अंधार, तिमिर, तम
  • किरण = कर, अंशु, रश्मी
  • गणपती = गजानन, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघनहर्ता, विनायक, विकट, हेरंब, गणेश, विग्नेश, गौरीनंदन, गौरीसुत, गौरीनंदन, गौरीसुत, व्यंकटेश
  • गरज = जरुरी, आवश्यकता, निकड
  • गर्व = अहंकार, ताठा
  • गौरव = अभिनंदन, सन्मान
  • दूध = दुग्ध, पय, क्षीर
  • देऊळ = मंदिर, राऊळ, देवालय
  • देव = सूर, ईश्वर, अमर, निर्जर, परमेश्वर, ईश
  • देह = शरीर, तनु, तन, काया, वपु
  • दैत्य = राक्षस, दानव, असुर
  • धन = संपत्ती, द्रव्य, संपदा, दौलत
  • धनुष्य = चाप, कोदंड, कमठा, धनु, कारमुक
  • नदी = सरिता, टटीनी, तरंगिनी
  • नमस्कार = वंदन, नमन, प्रणिपात, अभिवादन
  • नवरा = पती, वल्लभ, भ्रतार, धव, कांत
  • नोकर = चाकर, सेवक, दास
  • पत्नी = भार्या, बायको, कलत्र, अर्धांगी, कांता, दारा, जाया
  • पराक्रम = शौर्य, प्रताप, विक्रम, बहादूरी
  • पर्वत = अचल, नग, अद्री, शैल, गिरी
  • पक्षी = खग, विहग, विहंग, अंडज, द्विज, पाखरू
  • गरुड = खगेंद्र, द्विजराज, वैनतेय
  • गृहिणी = घरधनिन
  • गाणे = गीत
  • गाय = धेनु, गो, गोमाता
  • गोष्ट = कथा, कहाणी
  • गौरव = सत्कार
  • गंध = वास, परिमळ

मराठी म्हणी 100+ | मराठी म्हणी संग्रह व अर्थ | Marathi Mhani with Meaning List

1000 समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd In Marathi

  1. घर = सदन, गृह, निवास, भवन, गेह, आलय, निकेतन
  2. घोडा = हय, तुरग, वारू
  3. चेहरा = तोंड, मुख, वदन
  4. छंद = नाद, आवड
  5. छिद्र = भोक
  6. जरा = म्हातारपण
  7. जयघोष = जयजयकार
  8. जिन्नस = पदार्थ
  9. जिव्हाळा = माया, प्रेम, ममता
  10. जीर्ण = जुने
  11. ज्येष्ठ = मोठा, वरिष्ठ
  12. झाड = वृक्ष, तरु
  13. झुंबड = गर्दी, रीघ, थवा
  14. झुंज = लढा, संग्राम, संघर्ष
  15. झेंडा = ध्वज, निशाण, पताका
  16. झोका = हिंदोळा
  17. टंचाई = कमतरता
  18. ठसा = खुण
  19. ठग = लुटारू
  20. ठक = लबाड
  21. ठेकेदार = कंत्रादार, मक्तेदार
  22. डोके = मस्तक, शीर, माथा
  23. तरुण = जवान, युवक
  24. तरु = वृक्ष, झाड
  25. तारे = तारका, चांदण्या, नक्षत्रे
  26. तारू = जहाज, गलबत
  27. तिमिर = अंधार, काळोख
  28. तृषा = तहान, लालसा
  29. तृण = गवत
  30. नेता = नायक, पुढारी
  31. नौदल = आरमार
  32. पशु = प्राणी, जनावर, श्वापद
  33. पती = नवरा, भ्रतार
  34. पर्वत = नग, अद्री, गिरी, अचल, शैल
  35. परिमल = सुवास, सुगंध
  36. पाणी = जल, पय, उदक, वारी, निर, सलील, जीवन
  37. पारंगत = निपुण, तरबेज
  38. पान = पर्ण, पत्र, पल्लव
  39. पोपट = राघू, रावा, शुक्र, किर
  40. पंक = चिखल
  41. पंक्ती = रांग, ओळ, पंगत
  42. पंडित = शास्त्री, विदवान, बुद्धिमान
  43. प्रकाश = उजेड, तेज
  44. प्रजा = लोक, रयत, जनता
  45. प्रपंच = संसार
  46. प्रतीक = चिन्ह, खूण
  47. प्रताप = पराक्रम, शौर्य
  48. प्राचीन = पूर्वीचा, पुरातन, जुनाट
  49. प्रात : काळ = सकाळ, उषा, पहाट
  50. प्रेम = माया, लोभ, स्नेह
  51. फुल = पुष्प, सुमन, कुसुम, सुम
  52. बहर = हंगाम, सुगी
  53. बक = बगळा
  54. बाप = वडील, पिता, जनक, जन्मदाता, तात
  55. बांधेसूद = रेखीव, सुडौल
  56. बेढव = बेडौल
  57. बैल = वृषभ, पोळ, खोड
  58. बंधन = निर्बंध, मर्यादा
  59. बंधु = भाऊ, भ्राता
  60. ब्रीद = बाणा, प्रतीक्षा
  61. भगिनी = बहीण
  62. ऊन = सूर्यप्रकाश
  63. रान = वन
  64. आभाळ = आकाश
  65. डोंगर = पर्वत
  66. झोका = झुला
  67. धरणी = धरती
  68. जीव = प्राण
  69. आस = ओढ
  70. दिवस = दिन
  71. डोळा = नयन
  72. बरकत = भरभराट
  73. मोरणी = लांडोर
  74. पाणी = जल
  75. करूना = दया
  76. दिन = गरीब
  77. स्फूर्ती = प्रेरणा
  78. शक्ती = जोर
  79. चक्र = चाक
  80. वाणी = भाषा,बोल
  81. मानव = माणूस
  82. जंगल = रान
  83. झाड = वृक्ष
  84. लांब = दूर
  85. नृत्य = नाच
  86. लढा = संघर्ष
  87. कारागृह = तुरुंग
  88. आंदोलन = चळवळ
  89. शाहिद = हुतात्मा
  90. जरब = दरारा, दहशत, वचक, धाक
  91. झाड = वृक्ष, तरु, पादक, दृम, रुख
  92. डोके = शीर, मस्तक, मुर्धा, शीर्ष
  93. डोळा = नयन, लोचन, नेत्र, अक्ष
  94. डौल = दिमाख, ऐट, रुबाब
  95. ढग = जलद, अंबुद, पयोधर, पयोद
  96. ढेकूण = मुतकून, खटमल
  97. तलवार = खडग, समशेर
  98. तलाव = तटाक, तडाग, कासार
  99. तोंड = वदन, आणण, मुख, तुंड

5+ माझे गाव निबंध मराठी 2022 | Maze Gav Marathi Nibandh | My village essay in marathi

१००० + मराठी समानार्थी शब्द – Samanarthi Shabd In Marathi

  • दिवस = वार, वासर, दिन, अह
  • देऊळ = मंदिर, राऊळ, देवालय
  • देव = सूर, ईश्वर, अमर, ईश
  • देह = शरीर, तनु, तन, काया
  • नवरा = पती, वल्लभ
  • आकाश = गगन, अंबर, व्योम, नभ, तारांगण, अंतरिक्ष, ख, अंतराळ, आभाळ
  • आठवण = स्मरण, स्मृती
  • आनंद = मोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष
  • आवाहन = विनंती
  • आश्चर्य = नवल, विस्मय, अचंबा
  • आहार = भोजन, खाद्य
  • इंद्र = देवेंद्र, नाकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्रक्ष
  • उदरनिर्वाह = चरितार्थ
  • ऋषी = मुनी, साधू
  • कपाळ = निढळ, भाल, ललाट, निटील
  • कमळ = अंबुज, पंकज, नीरज, राजीव, नलिनी, अब्ज, सरोज
  • कावळा = वायस, एकाक्ष, काक
  • काळजी = चिंता, फिकीर, विवंचना
  • काळोख = अंधार, तिमिर, तम
  • किरण = कर, अंशु, रश्मी
  • गणपती = गजानन, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघनहर्ता, विनायक, विकट, हेरंब, गणेश, विग्नेश, गौरीनंदन, गौरीसुत, गौरीनंदन, गौरीसुत, व्यंकटेश
  • गरज = जरुरी, आवश्यकता, निकड
  • गर्व = अहंकार, ताठा
  • गौरव = अभिनंदन, सन्मान
  • दूध = दुग्ध, पय, क्षीर
  • देऊळ = मंदिर, राऊळ, देवालय
  • देव = सूर, ईश्वर, अमर, निर्जर, परमेश्वर, ईश
  • देह = शरीर, तनु, तन, काया, वपु
  • दैत्य = राक्षस, दानव, असुर
  • धन = संपत्ती, द्रव्य, संपदा, दौलत
  • धनुष्य = चाप, कोदंड, कमठा, धनु, कारमुक
  • महा = महान, मोठा
  • माणूस = मनुष्य, मनुज, मानव
  • मासा = मिन, मत्स्य
  • मित्र = स्नेही, सखा, दोस्त, सोबती, सवंगडी
  • मुनी = ऋषी, साधू
  • मुलगा = सूत, तनय, आत्मज, तनुज, पुत्र, नंदन
  • मुलगी = सुता, तनया, तनुजा, कन्या, आत्मजा, दुहीता, नंदिनी
  • यज्ञ = मख, याग, होम
  • युद्ध = लढाई, संगर, झुंज, संग्राम, समर, रण
  • रस्ता = मार्ग, पथ, वाट, पंथ
  • राग = संताप, क्रोध, त्वेष, रोष, कोप
  • राजा = भूपती, भूप, नृप, नरेश, नरेंद्र, भूपाल, नृपती, राय, लोकपाल, भूमिपाल, पृथ्वी, पती, प्रजापति, भुपेंद्र
  • रात्र = रजनी, यामिनी, निशा
  • लघुता = लहान, कमीपणा
  • लक्ष्मी = श्री, रमा, कमला, इंदिरा, पद्मा, वैष्णवी
  • वल्लरी = वेल, लता
  • वस्त्र = वसना, अंबर, पट
  • वाघ = व्याघ्र, शार्दूल
  • वानर = मर्कट, कपी, शाखामृग
  • वानगी = उदाहरन, दाखला
  • वारा = भवन, अनिल, मारुत, समीर, वायू, वात, समीकरण
  • विहार = क्रीडा, सहल, भ्रमण
  • विष्णू = श्रीपती, रमापती, रमेश, चक्रापानी, अच्युत, केशव, नारायण, माधव, गोविंदा, मधुसूदन, त्रिविक्रम, पुरोषोत्तम, वासुदेव, ऋषिकेश, पदमनाभ, पितांबर, शेषशायी
  • वीज = चपला, तडीत, बिजली, विद्युत, सौदामिनी, विद्युलता
  • रथी = योद्धा
  • रिता = रिकामा
  • लालसा = इच्छा
  • लावन्य = सौंदर्य
  • लोकोत्तर = श्रेष्ठ
  • लोह = लोखंड
  • क्षुधा = भूक
  • क्षीरसागर = दुधाचा समुद्र
  • क्षीण = अशक्त
  • क्षणभंगुर = थोडा काळ टिकणारे
  • हताश = निराश
  • हरित = हिरवे
  • हाट = बाजार
  • हिम = बर्फ
  • वाशीम = संशय
  • वापिका = विहीर
  • वाली = रक्षण करनारा
  • विषाद = खेद
  • विश्राम = विश्रांती
  • विवेक = सारासार विचार
  • वैध = कायदेशीर
  • वंचना = फसवणूक
  • व्यथा = दु:ख
  • व्यय = खर्च
  • शत = शंभर
  • शर = बाण
  • शीत = थंड
  • सदाचार = चांगले आचरण
  • सुरेल = गोड
  • सुलक्षण = चांगले लक्षण
  • सुविद्य = चांगला शिकलेला
  • सूर = श्रवनिय आवाज
  • सुकाळ = विपुलता
  • सुचिन्ह = चांगले चिन्ह
  • संकल्प = बेत
  • साम्य = सारखेपणा
  • सिद्ध = तयार
  • स्वेच्छा = स्वतः ची इच्छा
  • रस्ता = वाट
  • हाक = साद
  • ऐट = रुबाब
  • अपाय – त्रास ,इजा
  • अचल – स्थिर ,शांत ,पर्वत
  • अवचित – एकदम
  • अमृत – पियुष, सुधा, संजीवनी
  • आख्यायिक – लोककथा ,दंतकथा
  • अग्नी – आग ,अनल ,पावक
  • अरण्य – रान ,वन ,कानन ,विपिन ,जंगल
  • अविरत – सतत ,अखंड
  • अचपळ – खोडकर ,चंचल
  • अपराध – गुन्हा
  • अभिनेता – नट
  • अत्याचार – अन्याय ,जुलूम
  • अनाथ – निराधार ,पोरका
  • ओढाळ – उनाड ,भटका
  • अंतरीक्ष – अवकाश
  • आनंद – हर्ष ,मोद ,तोष ,संतोष ,आमोद
  • आपत्ती – संकट
  • आज्ञा – आदेश ,हुकुम
  • अंगार – निखारा
  • अंत – शेवट ,अखेर
  • अंधार – तिमिर ,काळोख ,तम
  • आसक्ती – लोभ ,हव्यास
  • आस – इच्छा ,मनीषा
  • आयुष्य – जीवन
  • आकाश – नभ ,गगन ,अंबर ,आभाळ
  • आरसा – दर्पण
  • आसन – बैठक
  • इहलोक – मृत्यलोक
  • इंद्र – सुरेंद्र ,देवेंद्र
  • इनाम – बक्षीस
  • इशारा – सूचना ,खुण
  • उपद्रव – त्रास ,छळ
  • उत्कर्ष – भरभराट ,प्रगती ,विकास
  • उर्जा – शक्ती
  • उदास – दुखी, खिन्न
  • उपवन – बगीचा , बाग , उद्यान ,वाटिका
  • उदर – पोट
  • उणीव – कमतरता ,न्यन ,न्यूनता
  • उंदीर – मूषक
  • उपदेश – सल्ला
  • उस्ताह – हुरूप
  • एकजूट – एकी ,ऐक्य , एकता
  • एश्वर्य – वैभव ,श्रीमंती
  • गौरव – सत्कार
  • गणपती – गजानन ,लंबोधर, विनायक ,एकदंत ,गौरीसूद ,गौरीनंदन ,विघ्नहर्ता ,प्रथमेश
  • गोष्ट – कथा ,कहाणी
  • गंध – परिमळ ,वास
  • घोडा – वारू ,तुरंग ,अश्व ,हय
  • चंद –सोम ,शशांक ,इंदू ,शशी ,सुधायू ,सुधाकर
  • चेहरा – वदन ,आनन ,तोंड ,मुख
  • ओटा – चौथरा
  • चौफेर – सर्वत्र ,चहूकडे ,भोवताली
  • छद – सर्वत्र ,चहूकडे ,भोवताली
  • छिद्र – भोक
  • छडा – तपास ,शोध
  • छबी – सौंदर्य
  • जरा – म्हातारपण
  • जयघोष – जयजयकार
  • जिज्ञस – पधार्थ
  • जखम – इजा ,व्रण
  • जीर्ण – जुने
  • जिव्हाळा – प्रेम ,माया ,ममता
  • झोका – हिंदोळा
  • झेंडा – निशाण ,ध्वज ,पताका
  • झुंबड – गर्दी
  • झांजर – पहाट
  • झाड – तरू ,वृक्ष
  • टंचाई – कमतरता
  • टुमदार – रम्य
  • ठसा – खूण
  • बंधन – निर्बंध , मर्यादा
  • बेत – योजना
  • बक – बगळा
  • बहिण – भगिनी
  • बहर – हंगाम ,सुगी
  • ब्रीद – बाणा ,प्रतिष्टा
  • बंधू – भाऊ
  • भरवसा – विश्वास , खात्री
  • भाऊबंद – नातेवाईक ,आप्त ,सोयरे
  • भाव – किंमत
  • भार – ओझे
  • भान – जागृती ,ध्यान
  • भूषण – अभिमान ,मोठेपणा
  • भित्रा – भीरु, भ्याड ,भेकड
  • भुंगा – भ्रमर ,अली ,मिलिंद ,भृंग
  • मुलगा – सुत,पुत्र,तनय,नंदन,लेक
  • मुलगी-सुता,पुत्री,तनया,दुहिता,कन्या,लेक,
  • मंगल – पवित्र
  • मित्र – सवंगडी ,दोस्त ,साथीदार ,सोबती ,स्नेही
  • मुलामा – लेप
  • मासा – मीन ,मत्च्य

हे देखील वाचा: 5+ मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela Apghat Marathi Nibandh | Mi Pahilela Apghat Marathi Essay

अभ्यासाचे प्रश्न  Study Questions

Samanarthi Shabd In Marathi | पर्यायवाची शब्द मराठी

आम्ही तुमच्या सरावासाठी काही प्रश्न तयार केलेले आहेत.

( तुम्ही या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की कळवा )

  1. शरीर समानार्थी शब्द सांगा.
  2. साप समानार्थी शब्द सांगा.
  3. दुःख समानार्थी शब्द सांगा.
  4. चोर समानार्थी शब्द सांगा.
  5. नदीचा समानार्थी शब्द सांगा.
  6. सूर्याचा समानार्थी शब्द सांगा.
  7. वाघ समानार्थी शब्द सांगा.
  8. रात्रीचा समानार्थी शब्द सांगा.
  9. आकाशाचा समानार्थी शब्द सांगा.
  10. घराचा समानार्थी शब्द सांगा.
  11. फुलाचा समानार्थी शब्द सांगा.
  12. कमळाचा समानार्थी शब्द सांगा.
  13. झाडाचा समानार्थी शब्द सांगा.
  14. पाण्याला समानार्थी शब्द सांगा.
  15. पाणी हा समानार्थी शब्द सांगा.
  16. झाड समानार्थी शब्द सांगा.
  17. आंबा समानार्थी शब्द सांगा.
  18. रात्र समानार्थी शब्द सांगा.
  19. हत्तीला समानार्थी शब्द सांगा.

10+ माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Marathi Nibandh | My Mother Essay in Marathi

Faq’s – समानार्थी शब्द मराठी 1000+ | Samanarthi Shabd In Marathi | पर्यायवाची शब्द मराठी

Q.समानार्थी शब्द म्हणजे काय ?

एका शब्दासाठी असलेल्या समान अर्थाच्या दुसऱ्या शब्दांना समानार्थी शब्द किंवा  समान अर्थाचा शब्द असे म्हणतात.

Q.इंग्रजीत मध्ये समानार्थी शब्दाला काय म्हणतात?

इंग्रजीत मध्ये समानार्थी शब्दाला Synonyms किंवा similar words म्हणतात.

Q.समानार्थी शब्द कोणत्या दोन शब्दांनी बनला आहे?

समानार्थी शब्द हा समान + अर्थ या दोन शब्दांपासून बनला आहे.

Q.हिंदी मध्ये समानार्थी शब्दाला काय म्हणतात?

हिंदी मध्ये समानार्थी पर्यायवाची शब्द म्हणतात.

Q. समानार्थी शब्दांची उदाहरणे द्या.

मुलगा – सुत,पुत्र,तनय,नंदन,लेक

बंधन – निर्बंध , मर्यादा

डोके = शीर, मस्तक, मुर्धा, शीर्ष

निष्कर्ष

तर मित्रांनो या सर्व समानार्थी शब्द मराठी 1000+ | Samanarthi Shabd In Marathi | Synonyms In Marathi चा आपण योग्य पद्धतीने सराव करावा अशी आमची इच्छा आहे. खास करून आपण सर्वांकरीता या लेखात उत्तम समानार्थी शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे. आशा आहे आपणास या सर्व Samanarthi Shabd In Marathi आवडले असतील. आपले विचार कमेन्ट करून नक्की कळवा.

धन्यवाद…

विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेले PDF button वर क्लीक करून तुम्ही समानार्थी शब्द ची pdf download करू शकता, PRINT काढू शकता आणि  Email द्वारे मित्रांना share करू शकता.

Print Friendly, PDF & Email
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.