SSC GD Constable Recruitment 2022, SSC GD Constable Recruitment 2022 Number of Posts, SSC GD Salary 2022, SSC GD Constable Recruitment 2022 Selection Process, SSC GD Constable Notification 2022: Educational Qualification, SSC GD Constable Notification 2022: Age Limit, SSC GD Physical Standards, How to Apply for SSC GD Recruitment 2022? SSC GD Constable Notification 2022: Documents Required for Application, SSC GD Constable Recruitment 2022 Application Fee, SSC GD Constable Recruitment 2022 Important Dates
SSC GD Constable Recruitment 2022 – SSC GD कॉन्स्टेबलच्या 24369 पदांसाठी भरती अधिसूचना जारी, आजच अर्ज करा, अर्ज 27 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत आणि त्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे, तुम्ही याआधी अर्ज करू शकता, परीक्षा ही जानेवारी २०२३ मध्ये सुरू होईल. अधिक माहितीसाठी, ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा, त्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकता.
कर्मचारी निवड आयोगाने 27 ऑक्टोबर 2022 रोजी SSC GD (कॉन्स्टेबल) 2022 अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. एकूण रिक्त पदांची संख्या 24,369 आहे जी SSC GD 2022 परीक्षेद्वारे भरली जाणार आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती प्रसिद्ध झाली आहे. सशस्त्र पोलिस दलात जीडी कॉन्स्टेबल, NIA ,SSF, रायफलमन, आसाम रायफल्समध्ये GD, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधील सिपाही CAPF परीक्षा 2022 मध्ये पुरुष आणि महिला कॉन्स्टेबल दोन्ही या भरतीमध्ये उपलब्ध आहेत.
SSC GD Constable Recruitment 2022 Number of Posts: रिक्त पदांची संख्या
बीएसएफ – १०४९७ पदे
CISF- 100 पदे
CRPF- 8911 पदे
SSB – १२८४ पदे
ITBP- 1613 पदे
AR- 1697 पदे
SSF- 103 पदे
पद का नाम | पुरुष | महिला |
BSF | 8922 | 1575 |
CISF | 90 | 10 |
CRPF | 8380 | 531 |
SSB | 1041 | 243 |
ITBP | 1371 | 242 |
AR | 1697 | 0 |
SSF | 78 | 25 |
NCB | 164 |
TOTAL | 21579 | 2626 |
TOTAL | 24369 |
SSC GD Salary 2022 । SSC GD पगार 2022
हा विभाग गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असल्याने एसएससी जीडीचा पगारही खूप जास्त आहे. SSC GD चे मूळ वेतन रु. 21,700 ते रु. 69,100 पर्यंत बदलते. उमेदवार करिअर पर्याय म्हणून एसएससी जीडी निवडण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
खालील तक्त्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटीची पगार रचना दिली आहे.
Basic SSC GD Salary | Rs. 21,700 |
Transport Allowance | 1224 |
House Rent Allowance | 2538 |
Dearness Allowance | 434 |
Total Salary | Rs. 25,896 |
Net Salary | Rs. 23, 527 |
वर नमूद केलेल्या वेतनाव्यतिरिक्त, SSC GD पगारामध्ये इतर अनेक फायदे आणि भत्ते समाविष्ट आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत:
- वाहतूक भत्ता
- वैद्यकीय सुविधा
- पेन्शन योजना
- वार्षिक सशुल्क रजा
- सुरक्षा भत्ते
- फील्ड भत्ते
SSC GD कॉन्स्टेबल भरतीसाठी परीक्षेतील विद्यार्थ्याची निवड कशी केली जाईल?
एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीमधील निवड ही गुणांच्या आधारे आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारावर केली जाते.
SSC GD Constable Recruitment 2022 Selection Process
एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे, त्याची माहिती खाली उपलब्ध आहे.
- Written
- Physical
- Medical
- Merit List
SSC GD Constable Notification 2022: Educational Qualification शैक्षिक योग्यता
इन पदों के लिए आवेदन करने वाले उम्मीदवार को किसी मान्यता प्राप्त बोर्ड से 10वीं या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण होना चाहिए। अधिक विवरण जानने के लिए आधिकारिक अधिसूचना पढ़ें।
SSC GD Constable Notification 2022: Age Limit वयोमर्यादा
1 जानेवारी 2023 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 23 च्या दरम्यान असावे.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सवलत आहे.
OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि SC आणि ST उमेदवारांसाठी 5 वर्षे वयाची सूट.
SSC GD Physical Standards
उंची(Height) | |
पुरुष (Gen/OBC/SC) | 170 cms |
पुरुष (ST) | 157 cms |
महिला (Gen/OBC/SC) | 157 cms |
महिला (ST) | 150 cms |
छाती (Chest) | |
पुरुष (Gen/OBC/SC) | 80 – 85 cms |
पुरुष (ST) | 76 – 80 cms |
महिला | NA |
धावणे(Runing) | |
पुरुष (Gen/OBC/SC) | 05 किमी (24 मिनट में) |
महिला | 1.6 किमी (8 मिनट 30 सेकंड में) |
How to Apply for SSC GD Recruitment 2022? SSC GD भरती 2022 साठी अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम SSC GD कॉन्स्टेबल भरतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या ssc.nic.in या वेबसाइटवर जा. SSC GD कॉन्स्टेबल भर्ती 2022 वरील अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून पुढील प्रक्रिया पूर्ण करा. आता Apply लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म उघडेल. मुख्यपृष्ठ उघडल्यानंतर स्वतःची नोंदणी करा तुम्ही तयार केलेल्या युजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा आता तुम्हाला तुमची आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. तुमच्या श्रेणीनुसार तुमची अर्ज फी जमा करा अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आउट घ्या
SSC GD Constable Notification 2022: Documents Required for Application
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- मोबाइल नंबर
- ईमेल आईडी
- आधार कार्ड नंबर
- वोटर आईडी कार्ड
- पैन कार्ड
- पासपोर्ट
- ड्राइविंग लाइसेंस
- स्कूल कॉलेज आईडी
- एम्प्लायर आईडी
- 10वीं बोर्ड परीक्षा मार्कशीट
- दिव्यांगता प्रमाण पत्र
- सर्टिफिकेट्स फॉर सर्विंग डिफेंस पर्सनल
- एक्स सर्विसमैन अंडरटेकिंग
- एससी एसटी सर्टिफिकेट
- ओबीसी सर्टिफिकेट्स
- ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट्स
- जम्मू काश्मीर किंवा लडाखमध्ये स्थायिक झालेले पश्चिम पाकिस्तानी निर्वासित प्रमाणपत्र
- छातीच्या मापनात सुट मिळण्यासाठीआवश्यक प्रमाणपत्र
SSC GD Constable Recruitment 2022 Application Fee: अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील अर्जदारांना रु. 100 अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
SSC GD Constable Recruitment 2022 Important Dates:या तारखा लक्षात ठेवा
अर्ज सुरू करण्याची तारीख – 27 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
CBT परीक्षा – जानेवारी 2023