नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 | Virudharthi Shabd In Marathi | Antonyms Marathi | Opposite words In Marathi घेऊन आलो आहे.
विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 – Virudharthi Shabd In Marathi एखाद्या विशिष्ट शब्दाच्या अर्थाच्या विरूद्ध अर्थ व्यक्त करणारा शब्द म्हणून विरुद्धार्थी शब्द परिभाषित केला जातो. या प्रकरणात, दोन शब्दांना एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द म्हणतात. मराठी व्याकरणातील ‘विरुद्धार्थी शब्द’ हा एक महत्त्वाचा विषय आहे, विशेषत: शालेय स्तरावर आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विरुद्धार्थी शब्द शिकले पाहिजेत कारण हे त्यांचे शब्दसंग्रह सुधारण्यासाठी आणि मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व सुधारण्यासाठी एक उत्तम बूस्टर असेल.
1. | विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ? |
2. | विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 | Virudharthi Shabd In Marathi | Antonyms Marathi | Opposite words In Marathi |
3. | अभ्यासाचे प्रश्न Study Questions |
4. | Faq’s विरुद्धार्थी शब्दा सम्बंधित विचारले जाणारे काही प्रश्न. |
विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ?
विरुद्धार्थी शब्द म्हणजे उलट अर्थाचे शब्द. एखाद्या शब्दाच्या विरुद्ध अर्थ असणाऱ्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.
विरुद्धार्थी शब्द मराठीमधे कसे लिहतात?
बहुतेक मुलांना माहीत नसते की विरुद्धार्थी शब्द कसे लिहतात तर मुलांनो विरुद्धार्थी शब्द लिहताना (x) चे चिन्ह वापरतात कारण दोघांचा अर्थ उलट आहे.
उदा: जसे - अवघड x सोपे
विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत Antonyms किंवा Opposite words म्हटले जाते.
विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 | Virudharthi Shabd In Marathi |
महत्वपूर्ण विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 |
कुशल×अकुशल | प्राचीन x अर्वाचीन |
चल×अचल | सरस x निरस |
तुलनिय×अतुलनिय | उन्नती x अवनती |
दृश्य×अदृश्य | कर्कश x संजूल |
नियमित×अनियमित | प्रतिकार x सहकार |
नित्य×अनित्य | गमन x आगमन |
नियंत्रित×अनियंत्रित | गद्य x पद्य |
नेता x अनुयायी | सुभाषित x कुभाषित |
स्वच्छ x गगढूळ | अमर x मृत्य |
स्वहित x परमार्थ | अडाणी x शहाणी |
Antonyms Marathi – विरुद्धार्थी शब्द मराठी
|
|
Opposite Words in Marathi | New 1000+ विरुद्धार्थी शब्द
- जाणे x येणे
- मूर्ख x शहाणा
- जिवंत x मृत
- जीत x हार
- जेवढा x तेवढा
- जोश x कंटाळा
- झोप x जाग
- झोपडी x महाल
- टंचाई x विपुलता
- टिकाऊ x ठिसूळ
- ठळक x पुसट
- डौलदार x बेदप
- तरुण x म्हातारा
- तहान x भूक
- मृत्यू x जीवन
- मुका x बोलका
- जिंकणे x हरणे
- यशस्वीर x अयशस्वी
विरुद्धार्थी शब्द मराठी – important virudharthi shabd in marathi
यश x अपयश
येईल x जाईल
योग्य x अयोग्य
आवडते x नावाडते
आवश्यक x अनावश्यक
तीक्ष्ण x बोथट
तिरके x सरळ
थंड x गरम
रेखीव x खडबडीत
रिकामे x भरलेले
प्रत्यक्ष×अप्रत्यक्ष
प्रमाण×अप्रमान
प्रसन्न×अप्रसन्न
प्रशस्त×अप्रशस्त
प्रसिद्ध×अप्रसिद्ध
प्रामाणिक×अप्रामाणिक
प्रिय×अप्रिय
अमूल्य X कवडीमोल
अल्प X बहु
अरुंद X रुंद
अल्लड X पोक्त
अलीकडे X पलीकडे
अवघड X सवघड , सुलभ , सोपे
अवजड X हलके
अवसर X अनवसर
अवखळ X गंभीर
अस्सल X नक्कल
असह्य X सुसह्य
असली X नकली
अस्त X प्रारंभ
अशक्य X शक्य
अशक्त X सशक्त
अज्ञान X सज्ञान
अंत X प्रारंभ
अंथरूण X पांघरूण
अंधार , काळोख X उजेड , प्रकाश
अंधकार X प्रकाश
अंधुक X स्पष्ट
अहंकार X निरहंकार , नम्र
मर्यादित×अमर्यादित
मूर्त×अमूर्त
कलंक X भूषण
कल्पित X अकल्पित
कल्याण X अकल्याण
कळस X पाया , पायरी
कळा X अवकळा
कंटाळा X उत्साह
काटकसर X उधळपट्टी
कायम X तात्पुरते
कायदेशीर X बेकायदेशीर
काळा X गोरा, पांढरा
काळोख X उजेड, प्रकाश
कौतूक X निंदा
किमान X कमान
कीर्ती X अपकीर्ती
कीव X राग
कुंठित X अकुंठित
कुशल X अकुशल
कष्टाळू X कामचोर
कोरडे X ओले
कोवळा (कोवळी) X जून, निबर
Opposite words In Marathi
|
|
मराठी विरुद्धार्थी शब्द (Opposite Words In Marathi)
स्पष्ट×अस्पष्ट
स्वच्छ×अस्वच्छ
स्वस्थ×अस्वस्थ
हिंसा×अहिंसा
ज्ञान×अज्ञान
ज्ञात×अज्ञात
क्षय×अक्षय
क्षम्य×अक्षम्य
ज्ञानी×अज्ञानी
सशक्त×अशक्त
सत्पात्र×अपात्र
सज्ञान×अज्ञान
सकारणं×आकारानं
सदाचार×अनाचार
सन्मान×अपमान
सुशिक्षित×अशिक्षित
सुसह्य×असह्य
सुस्थिर×अस्थिर
सुविचार×कुविचार
सुपूत्र×कुपुत्र
सुविख्यात×सुविख्यात
विरुद्धार्थी शब्द : Opposite words in Marathi
सुसंगती×कुसंगती
सुस्वरूप×कुरूप
सजीव×निर्जीव
सदय×निर्दय
सुसंगत×विसंगत
स्मरण×विस्मरण
सुसंवाद×विसंवाद
सुगम×दुर्गम
सुगंध×दुर्गंध
होकार×नकार
सद्गुण×दुर्गुण
सुबुद्धी×दुर्बुद्धी
सुबोध×दुर्बोध
सुरक्षित×असुरक्षित
सुलभ×दुर्लभ
सुदैवी×दुर्दैवी
सुकर× दुष्कर
सुयश×अपयश
विजय×पराजय
सुकाळ×दुष्काळ
सुचिन्ह×दूषचिन्ह
सुवार्ता×दुर्वार्ता
अतिवृष्टी×अनावृष्टी
अत्यावश्यक×अनावश्यक
उत्कर्ष×अपकर्ष
उत्कृष्ट×निकृष्ट
उपकार×अपकार
शुभशकुन×अपशकुन
स्वकीय×परकीय
स्वतंत्र×परतंत्र
स्वदेश×परदेश
स्वातंत्र्य×पारतंत्र्य
स्वाधीन×पराधीन
स्वावलंबी×परावलंबी
इहलौकीक×पारलौकिक
उन्नती×अवनती
सुलक्षणी×अवलक्षणी
नशीबवान×कमनशिबी
आकर्षक×अनाकर्षक
धाडस x भित्रेपणा
धीट x भित्रा
धूर्त x भोळा
धैर्यवान x भेकड, भित्रा
नफा x तोटा
नर x नारी
नवे x जुने
निंदा x स्तुती
निद्रा x जागृती
निर्दयता x सहृदयता, सदयता
निर्बंध x मोकळीक
निर्भय x भयभीत
निर्मळ x मळकट
निश्चय x अनिश्चय
निष्काम x सकाम
नीती x अनीती
नुकसान x फायदा
1000+ विरुद्धार्थी शब्द मराठी | Virudharthi Shabd In Marathi
नेहमी x क्वचित | नैसर्गिक x कृत्रिम | प्रतिष्ठा x अप्रतिष्ठा |
पराक्रमी x भित्रा | प्रतिबंध x अप्रतिबंध | विवेकी×अविवेकी |
पर्वा x बेपर्वा | पाप x पुण्य | प्रतिकार x सहकार |
पास x नापास | विवाहित×अविवाहित | यशस्वी×अयशस्वी |
परिहार्य x अपरिहार्य | पाठिंबा x विरोध | पायथा x माथा, शिखर |
पूर्णाक x अपूर्णांक | पूर्ण x अपूर्ण | पूर्वी x नंतर |
परवानगी x बंदी, मनाई | पुढे (समोर) x मागे | परिचित x अपरिचित |
पडका x धडका | पहिला x शेवटचा | प्रकाश x अंधार |
पराजित x अपराजित | पांढरा x काळा | पुष्कळ x थोडे |
पगारी x बिनपगारी | पात्र x अपात्र | पोकळ x भरीव, भरलेला |
मराठी विरुद्धार्थी शब्द | Antonyms in Marathi
प्रगती x अधोगती | मर्यादित×अमर्यादित | प्रगत x अप्रगत |
प्रसिद्ध x अप्रसिद्ध | शुद्ध×अशुद्ध | लौकिक×अलौकिक |
रसिक×अरसिक | विश्वास×अविश्वास | सत्य×असत्य |
रुंद×अरुंद | विचारी×अविचारी | सामन्य×असामान्य |
योग्य×अयोग्य | विभक्त×अवजभक्त | प्रत्यक्ष x अप्रत्यक्ष |
समर्थ×असमर्थ | मूर्त×अमूर्त | सूर×असुर |
न्याय x अन्याय | साध्य×असाध्य | विकारी×अविकारी |
समाधान×असमाधान | समान×असमान | शुभ×अशुभ |
शांत×अशांत | सहकार×असहकार | व्यवस्थित×अव्यवस्थित |
लिखित×अलिखित | सभ्य×असभ्य | प्रमाण x अप्रमाण |
|
|
|
मराठी विरुद्धार्थी शब्द | Antonyms Marathi
स्वावलंबी×परावलंबी
इहलौकीक×पारलौकिक
सुयश×अपयश
विजय×पराजय
स्वकीय ×परकीय
सुजाण×अजाण
सुबुद्धी×दुर्बुद्धी
सुसंबद्ध×असंबद्ध
सुसंवाद×विसंवाद
अवखळ×गंभीर
अवजड×हलके
आदी×अंत
आंधळा×डोळस
आयात×निर्यात
आवक×जावक
आरोहण×अवरोहन
भाग्यवान×भाग्यहीन
माहेर×सासर
मलूल×टवटवीत
मालक×नोकर
प्रसिद्ध×अप्रसिद्ध
किमान×कमाल
खंडन×मंडन
खोल×उथळ
गमन×आगमन
ठोक×किरकोळ
चाल×अचल
जमा×खर्च
ताजे×शिळे
थोर×सान,लहान
दिन×रजनी
रेलचेल×टंचाई
लवचिक×ताठर
विधायक×विघातक
वियोग×संयोग
शोक×आनंद
सकाळ×संध्याकाळ
संकुचित×व्यापक, उदार
संघटन×विघटन
सजीव×निर्जीव
सम×विषम
सावध×बेसावध
सार्थ×निरर्थ
साक्षर×निरक्षर
सुपीक×नापीक
सुप्रसिद्ध×कुप्रसिद्ध
सूर×असुर
सुरस×निरस
सुज्ञ×अज्ञ
आग्रह×अनाग्रह
थंडी×उष्णता
अंथरूण×पांघरूण
आस×ओढ
कोरडे×ओले
असो×नसो
नंतर×आधी
पांढरा×काळा
योग्य×अयोग्य
पलीकडे×अलीकडे
भोळा×लबाड
दिन×श्रीमंत
पूर्वी×हल्ली
अळणी×खारट
ओलखीची×अनोळखी
चपळ×मंद
पांढरेशुभ्र×काळेकुट्ट
पारंपरिक×आधुनिक
गुलाम×मालक
कळत×नकळत
सुरेल ×बेसूर
हिशेब×बेहिशेब
इमाणी×बेईमानी
पगारी×बिनपगारी
चूक×बिनचूक
कृपा×अवकृपा
गुण×अवगुण
गुणी×अवगुणी
यशस्वी × अयशस्वी
योग्य × अयोग्य
लिखित × अलिखित
लौकिक × अलौकिक
रसिक × अरसिक
रुंद × अरुंद
विकारी × अविकारी
विचारी × अविचारी
विभक्त × अविभक्त
विवाहित × अविवाहित
विवेकी × अविवेकी
विस्मरणीय × अविस्मरणीय
विश्वास × अविश्वास
वैध × अवैध
व्यवस्थित × अव्यवस्थित
शक्य × अशक्य
शाश्वत × अशाश्वत
शांत × अशांत
शुद्ध × अशुद्ध
शुभ × अशुभ
सभ्य × असभ्य
समंजस × असमंजस
समान × असमान
समाधान × असमाधान
सफल × असफल
समर्थ × असमर्थ
सहकार × असहकार
सत्य × असत्य
साध्य × असाध्य
सामान्य × असामान्य
साधारण × असाधारण
स्पृश्य × अस्पृश्य
सूर × असुर
सुरक्षित × असुरक्षित
संतुष्ट × असंतुष्ट
संतोष × असंतोष
स्थिर × अस्थिर
स्पष्ट × अस्पष्ट
स्वच्छ × अस्वच्छ
हिंसा × अहिंसा
ज्ञान × अज्ञान
परिक्ष × अपरिक्ष
आडकाठी × मोकळी
सत्य × मिथ्या, मिथ्य
छाया × पडछाया
ग्राह्य × त्याज्य
हीन × दर्जेदार
राग × अनुराग
आमंत्रित × अनाहूत,आंगतूक
सह्य × असह्य
बंडखोर × शांत
कीर्ती × अपकीर्ती
इच्छा × अनिच्छा
सदाचरण × दुराचरण
उपलब्ध × अनुपलब्ध
इप्सित × अवांच्छित
उत्तेजन × खच्चीकरण
प्रसन्न × उद्विग्न
उल्लड × पोक्त
कृष्ण × धवल
अर्थ × अर्थहीन
अंतरंग × बहिरंग
इहलोक × परलोक
उदार × अनुदार
तन्मय × द्विधा
समदर्शी × पक्षपाती
कळस × पाया, पायरी
ओवळा × सोहळा
गच्च × सैल,विरळ
उपाय × निरुपाय
गतकाल × भविष्यकाळ
शंका × कुशंका
विवाद × निर्विवाद
वेध × निर्वेध
सुबोध × दुर्बोध
वियोग × संयोग,मिलन
सन्मार्ग × कुमार्ग
लौकिक × दुलौकीक
रुकार × नकार
ऐलतीर × पैलतीर
भोग × त्याग
आवक × जावक
हलकी × अवजड
कुचकामी × फलदाई
उदंड × कमी
स्वार्थ × परमार्थ
क्षम्य × अक्षम्य
संकुचित × व्यापक
श्रुत × अश्रुत
स्मृती × विस्मृती
सनातनी × सुधारक
सक्ती × खुषी
क्षेम × धोका
क्षर × अक्षर
स्वतंत्र × परतंत्र्य
स्वातंत्र्य × पारतंत्र्य
सुरस × नीरस
स्थूल × सूक्ष्म,कृश
पौर्वात्य × पाश्चात्य, पाश्चिमात्य
तारक × मारक
अवधान × अनावधान
अजस्त्र × चिमुकले
स्वीकार × अव्हेर
याचित × आयाचित
उत्कर्ष × अपकर्ष
कला × पांढरा, गोरा
नक्कल × अस्सल
गंभीर × अवखळ
प्रगती × अधोगती
उताणा × पालथा
उंच × ठेंगणा, बुटका,सखल
कोवळे × जून,राठ, निबर
अब्रू × बेअब्रू
उतार × चढाव
एकमत × दुमत
उन्नत × अवनत
उदार × कंजूस, अनुदार
उच्च × नीच
अंध × डोळस
असतो x नसतो
अनाथ x सनाथ
अबोल xवाचाळ
अवखळ x गंभीर
अवजड x हलके
आरंभ x शेवट
आठवण x िवरण
आशा x िनराशा
आता xनंतर
आत xबाहेर
आनंद x दु:ख
आला xगेला
आहे xनाही
आकाश xपाताळ
आतुरता xउदा
मित्र×शत्रू
मृत×जिवंत
मैत्री×वैर,शत्रुत्व
मोकळे×बंदिस्त
मृदू×टणक
मंद×जलद
रडू×हसू
रागीट×प्रेमळ
राजमार्ग×आदमार्ग
राव×रंक
रोख×उधार
रुचकर×बेचव
लवकर×उशीरा,सावकाश
लघु×विशाल,गुरू
लांब×आखूड
वडिलार्जित×स्वकष्टार्जित
वर×खाली
वर× अधू
विक्षिप्त×समंजस
वैयक्तिक×सार्वजनिक
वृध्द×तरुण
शहाणा×मूर्ख
शाश्वत×अशाश्वत, क्षणभंगुर
शूर,धाडशी× भित्रा
शंका×खात्री
सरळ×वाकडे
समोर×मागे
सज्जन×दुर्जन
सवाल×जवाब
सनातनी×सुधारक
सरळ×वाकडा
संशय×खात्री
स्तुती×निंदा
स्वस्त×महाग
साम्य×भेद
सुरुवात×शेवट
सुरेल×कर्कश, भसाडा
सुख×दु:ख
सुंदर×कुरूप
सुबक×बेढब
सूर्योदय×सूर्यास्त
सौंदर्य×कुरुपता
स्थूल×सुक्ष्म
स्वर्ग×नरक
स्वस्त×महाग
हसणे×रडणे
हळू×जलद
हर्ष×खेड
हार×जीत
हुशार×मठ्ठ
जागृत×निद्रिस्त, निद्रित
तिक्ष्ण×बोथट
धिटाई×भित्रेपणा
धूर्त×भोळा
नम्रता×उद्धटपणा
नि:शस्त्र×सशस्त्र
निष्काम×सकाम
नीटनेटका×गबाळया
प्रसन्न×अप्रसन्न,खिन्न
प्रसरण×आकुंचन
पुढारी×अनुयायी
पुरोगामी×कर्मठ, प्रतिगामी
पोक्त×अल्लड
पौर्वोत्य×पाश्चिमात्य
फिकट×भडक
बिकट×सुलभ
भरभराट×ऱ्हास
मनोरंजक×कंटाळवाणे
महात्मा×दुरात्मा
माजी×आजी
मंजूर×कर्कश
रनशूर×राभिरु
राकट×नाजुक
रागीट×शांत,प्रेमळ
रेखीव×ओबडधोबद
लाजरा×धीट,निलाजरा
लौकिक×दुलौकीक
वाजवी×गैरवाजवी
विकास×ऱ्हास
विजय×पराजय
वियोग×संयोग
विसंवाद×सुसंवाद
शुक्ल पक्ष×कृष्ण पक्ष
शुद्ध पक्ष×वद्य पक्ष
शेष×नि:शेष
श्वास×नि:श्वास
सद्गती×दुर्गती
सद्गुण×दुर्गुण
सधवा×विधवा
सहेतुक×निर्हेतुक
सनातनी×सुधारक
सजातीय×विजातीय
सन्मार्ग×कुमार्ग
साकार×निराकार
स्वकीय ×परकीय
सुजाण×अजाण
सुबुद्धी×दुर्बुद्धी
सुसंबद्ध×असंबद्ध
सुसंवाद×विसंवाद
अवखळ×गंभीर
अवजड×हलके
आदी×अंत
आंधळा×डोळस
संकुचित×व्यापक, उदार
संघटन×विघटन
सजीव×निर्जीव
सम×विषम
सावध×बेसावध
सार्थ×निरर्थ
साक्षर×निरक्षर
सुपीक×नापीक
सुप्रसिद्ध×कुप्रसिद्ध
सूर×असुर
सुरस×निरस
सुज्ञ×अज्ञ
आग्रह×अनाग्रह
थंडी×उष्णता
अंथरूण×पांघरूण
आस×ओढ
कोरडे×ओले
असो×नसो
नंतर×आधी
पंधरा×काळा
योग्य×अयोग्य
पलीकडे×अलीकडे
भोळा×लबाड
दिन×श्रीमंत
पूर्वी×हल्ली
अळणी×खारट
ओलखीची×अनोळखी
चपळ×मंद
पांढरेशुभ्र×काळेकुट्ट
पारंपरिक×आधुनिक
गुलाम×मालक
कळत×नकळत
सुरेल ×बेसूर
हिशेब×बेहिशेब
इमाणी×बेईमानी
पगारी×बिनपगारी
चूक×बिनचूक
कृपा×अवकृपा
गुण×अवगुण
गुणी×अवगुणी
मान×अवमान
सचेतन×अचेतन
सबला×अबला
सकर्मक×अकर्मक
सलग×अलग
सशक्त×अशक्त
सत्पात्र×अपात्र
सज्ञान×अज्ञान
सकारणं×आकारानं
सदाचार×अनाचार
सन्मान×अपमान
सुशिक्षित×अशिक्षित
सुसह्य×असह्य
सुस्थिर×अस्थिर
सुविचार×कुविचार
सुपूत्र×कुपुत्र
सुविख्यात×सुविख्यात
सुसंगती×कुसंगती
सुस्वरूप×कुरूप
सजीव×निर्जीव
सदय×निर्दय
सुसंगत×विसंगत
विरुद्धार्थी शब्द : Opposite words in Marathi
स्मरण×विस्मरण
सुसंवाद×विसंवाद
सुगम×दुर्गम
सुगंध×दुर्गंध
होकार×नकार
सद्गुण×दुर्गुण
स्वाभिमानी×लाचार
उगवणे X मावळणे
उघडे X बंद
उच्च X नीच
उच्चारित X अनुच्चारित
उंच X ठेंगणा, बुटका
उचित X अनुचित
उजवा X डावा
उजेड X काळोख
उणे X दुणे , अधिक
उतरण X चढण
उत्तम X क्षुद्र
उत्तर X दक्षिण
उत्तेजन X विरोध
उत्कर्ष X अपकर्ष, व्हास, अधोगती
उतार X चढ
उताणे X उबडे
उताणा X पालथा
उत्तरायण X दक्ष्तिणायण
उत्पन्न X खर्च
उत्सुक X अनुत्सुक
उत्साह X निरुत्साह , अनुत्साह
उत्साही X निरुत्साही
उत्तीर्ण X अनुत्तीर्ण
उद्धट X नम्र , विनयशील
उदय X अस्त
उदार X कृपण, कंजूस, संकुचित
उदास X प्रसन्न
उदासवाणा X उल्हासित
उदघाटन X समारोप
उधळ्या X कंजूस
उधार X रोख
उन्नत X अवनत
गढूल X स्वच्छ
गडद , भडक , गहिरा X फिकट
गतकाळ X भविष्यकाळ
गंभीर (पोक्त) X पोरकट, अवखळ
गमन X आगमन
गम्य X अगम्य
गरम X थंड , गार
गरिबी X श्रीमंती
ग्रामीण X शहरी, नागरी
ग्राहक X विक्रेता
गुण X दोष, अवगुण
गुणी X अवगुणी
गुरू X शिष्य
गुप्त X उगड
गुळगुळीत X खडबडीत, खरबरीत
गोड X कडू
गोरा X काळा
गौण X मुख्य
दया X राग
दयाळू X क्रूर, निर्दयी
दृश्य X अदृश्य
दाट , घनदाट X विरळ
दारिद्र्य X श्रीमंती
दिन X रात , रजनी
दिवस X रात्र
दीर्घ X हस्व
दीर्घकाळ X अल्पकाळ
दीर्घायुषी X अल्पायुषी
दुरुस्त X नादुरुस्त
दूर X जवळ , निकट
दूरवर X जवळपास
दुःख X सुख
देव X दैत्य , दानव , राक्षस
देश X विदेश
देशभक्त X देशद्रोही
दोषी X निर्दोषी
दोस्ती X वैर
दुष्काळ X सुकाळ
द्वेष X प्रेम
धनाढ्य X दरिद्री, गरीब
धनिक, धनवंत X निर्धन , गरीब
धर्म X अधर्म
धडधाकट X कमजोर
धीट X भित्रा
धूर्त X भोळा
धाडस X भित्रेपणा
धैर्यवान X भेकड, भित्रा
प्रामाणिक X अप्रामाणिक
प्रारंभ X अंत
पास X नापास
प्रिय X अप्रिय
पुढारलेले X मागासलेले
पुढील X मागील
पुढे (समोर) X मागे
पुण्यवान X पापी
पुरेसे X अपुरे
पुरोगामी X कर्मठ, सनातनी
पुष्कळ X थोडे
पूर्ण X अपूर्ण
पूर्णाक X अपूर्णांक
पूर्व X पश्चिम
पूर्वी X नंतर
प्रेम X द्वेष, राग, तिटकारा
प्रेमळ X रागीट
पोकळ X भरीव, भरलेला
पौर्णिमा X अमावस्या
फरक X साम्य
फायदा X तोटा
फार X कमी
फुलणे X कोमेजणे
फुकट X विकत
फिकट X गडद
बहुमान X अपमान
बरोबर X चूक
बरे X वाईट
बलाढ्य X कमजोर
बसणे X उठणे
बंधु X भगिनी
बंद X उघडा
रसाळ X नीरस
रसिक X अरसिक
रडू X हसू
रक्षक X मारक
राग X लोभ
राजा X प्रजा
राव X रंक
रिकामा X भरलेला
रूचकर X बेचव
रूपवान X कुरूप
रुची X अरुची
रुंद X अरुंद
रेखीव X ओबड धोबड, खडबडीत
रोगी X निरोगी
लहानपण X मोठेपण
लवकर X उशिरा
लवचिक X ताठर
लबाड X भोळा
लबाडी X प्रामाणिकपणा
लक्ष X दुर्लक्ष
लाडके X नावडते
लाजरा X निलाजरा
लाज X निर्लज्जपणा
लायक X नालायक
लांब X जवळ
लांबी X रुंदी
लोभ X निर्लोभ
लोक X परलोक
लौकिक X दुलौकिक
सस्त X सौम्य
संघटन X विघटन
संघटित X असंघटित
सचेतन X अचेतन
सज्जन X दुर्जन
सजातीय X विजातीय
सजीव X निर्जीव
सत्कर्म X दुष्कर्म
सत्य X असत्य
संतुष्ट X असंतुष्ट
संतोष X असंतोष
सतेज X निस्तेज
सदय X निर्दय
सदाचार X दुराचार
सदाचारी X दुराचारी
सद्गती X दुर्गती
सद्गुण X दुर्गुण
सगुण X दुर्गुण
सदुपयोग X दुरुपयोग
सदोष X निर्दोष
सधन X निर्धन
सधवा X विधवा
सनातनी X सुधारक, पुरोगामी
सन्मार्ग X कुमार्ग
संन्यासी X संसारी
स्पष्ट X अस्पस्ट
संदिग्ध X असंदिग्ध
संपन्न X असंपन्न
सफल X विफल, असफल
सविकारी X अविकारी
सबळ, प्रबळ X दुर्बळ
संबंध X असंबंध
संभव X असंभव
सम X विषम, व्यस्त
समज X गैरसमज, नासमज
समता X विषमता
समान X असमान
समर्थ X असमर्थ
समाधान X असमाधान
स्मरण X विस्मरण
स्मृती X विस्मृती
सरळ X वाकडा
सलग X विलग, अलग
स्वर्ग X नर्क
स्वच्छ X अस्वच्छ , घाण
स्वतंत्र X परतंत्र
स्वदेश X परदेश
स्वस्थ X अस्वस्थ
स्वदेशी X परदेशी
स्वराज्य X परराज्य
सशक्त X अशक्त , दुर्बल
संशय X नि:संशय
सशस्त्र X निःशस्त्र
स्वस्त X महाग
सहकार X असहकार
अभ्यासाचे प्रश्न Study Questions
आम्ही तुमच्या सरावासाठी काही प्रश्न तयार केलेले आहेत.
( तुम्ही या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की कळवा )
फुलणे
अनुपलब्ध
फिकट
बहुमान
नर्क
वाईट
दुर्लक्ष
बसणे
बंधु
बंद
रसाळ
कीर्ती
रिकामा
रूचकर
Faq’s
विरुद्धार्थी शब्दा सम्बंधित विचारले जाणारे काही प्रश्न.
Q. विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ?
विरुद्धार्थी शब्द म्हणजे उलट अर्थाचे शब्द. एखाद्या शब्दाच्या विरुद्ध अर्थ असणाऱ्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.
Q. इंग्रजीत मध्ये विरुद्धार्थी शब्दाला काय म्हणतात?
इंग्रजीत मध्ये विरुद्धार्थी शब्दाला Antonyms किंवा Opposite words म्हणतात.
Q. हिंदी मध्ये विरुद्धार्थी शब्दाला काय म्हणतात?
हिंदी मध्ये विरुद्धार्थी शब्दाला विलोम शब्द म्हणतात.
Q. सुंदर विरुद्धार्थी शब्द मराठी
सुंदर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मराठीत कुरूप हा आहे
सुंदर X कुरूप
Q. शांत विरुद्धार्थी शब्द मराठी
‘शांत’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ‘अशांत’ आहे.
शांत X अशांत
Q. सज्जन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
सज्जन X दुर्जन
Q. मंजुळ विरुद्धार्थी शब्द मराठी
‘मंजुळ’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ‘कर्कश’ आहे.
मंजुळ X कर्कश
Q. सुबोध विरुद्धार्थी शब्द मराठी
‘सुबोध’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मराठीत ‘दुर्बोध’ आहे.
सुबोध × दुर्बोध
Q. कृपा विरुद्धार्थी शब्द मराठी
‘कृपा’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मराठीत ‘अवकृपा’ आहे.
कृपा × अवकृपा
Q. शांती विरुद्धार्थी शब्द मराठी
‘शांती’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मराठीत ‘अशांति’ आहे.
शान्ति × अशांति, द्वन्द्व,गोधळ, गरदा
Q. उद्योगी विरुद्धार्थी शब्द मराठी
उद्योगी x आळशी
Q. सोय विरुद्धार्थी शब्द मराठी
‘सोय’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मराठीत ‘गैरसोय’ आहे.
सोय x गैरसोय,अडचण
Q. दुमत विरुद्धार्थी शब्द मराठी
‘दुमत’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मराठीत ‘एकमत’ आहे.
दुमत × एकमत.
Q. अवरोह विरुद्धार्थी शब्द मराठी
‘अवरोह’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मराठीत ‘आरोह ’ आहे.
अवरोह x आरोह
Q. प्रसन्न विरुद्धार्थी शब्द मराठी
प्रसन्न × अप्रसन्न
Q. लक्ष विरुद्धार्थी शब्द मराठी
लक्ष × दुर्लक्ष्य
Q. आरंभ विरुद्धार्थी शब्द मराठी
आरंभ × शेवट
Q. आदर विरुद्धार्थी शब्द मराठी
आदर×अनादर
Q. संक्षिप्त विरुद्धार्थी शब्द मराठी
संक्षिप्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रदीर्घ .
संक्षिप्त × प्रदीर्घ
Q. टणक विरुद्धार्थी शब्द
Q. सुप्रसिद्ध शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
सुप्रसिद्ध × कुप्रसिद्ध
Q. देश शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
देश X विदेश
Q. साक्षर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
साक्षर×निरक्षर
Q. दीर्घकाळ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
दीर्घकाळ X अल्पकाळ
निष्कर्ष
तर मित्रांनो विरुद्धार्थी शब्द मराठी 1000 | Virudharthi Shabd In Marathi | Antonyms Marathi | Opposite words In Marathi या शब्दांचा आपण योग्य पद्धतीने सराव करावा अशी आमची इच्छा आहे. खास करून आपण सर्वांकरीता या लेखात उत्तम विरुद्धार्थी शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे. आशा आहे आपणास हे शब्द आवडले असतील. आपले विचार कमेन्ट करून नक्की कळवा. #
धन्यवाद…
हे देखील वाचा: मराठी निबंध लेखनअणि भाषण
10+ माझी आई निबंध मराठी | Mazi Aai Marathi Nibandh | My Mother Essay in Marathi
5+ माझे गाव निबंध मराठी 2022 | Maze Gav Marathi Nibandh | My village essay in marathi